Download Now Banner

This browser does not support the video element.

भंडारा: सूरेवाडा टोला येथे वैनगंगा नदी पात्रात आढळला बेपता तरुणाचा मृतदेह

Bhandara, Bhandara | Aug 23, 2025
भंडारा तालुक्यातील खमारी येथील निलेश रामू मारवाडे वय 28 वर्षे या तरुणाच्या डोक्यावर परिणाम झाल्याने जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा येथे उपचार सुरू होते व तो नेहमी दारू पाणी पिण्याच्या सवयीचा असल्याने व मानसिक तणावामुळे तो दिनांक 20 ऑगस्ट रोजी रात्री 7.30 वाजता दरम्यान तो घरी कुणालाही काहीही न सांगता निघून गेला होता. तो घरी परत न आल्याने किशोर केवराम मारवाडे वय 47 वर्षे रा. खमारी यांनी पोलीस स्टेशन कारधा येथे गुमबाबत तक्रार दिली होती.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us