कारच्या धडकेने म्हैस जागीच ठार 29 ऑगस्ट दुपारी 1 वाजता मिळालेल्या माहिती वरून परतूर ते सेलू रस्त्यावर जुन्या चिंचोली पाटीजवळ (MH २२ AM ५५००) या कार ने म्हशीला धडक दिली. या अपघातात म्हैस जागीच ठार झाली, ज्यामुळे शेतकऱ्याचे अंदाजे १ लाख रुपयांचे नुकसान झाले. अपघातानंतर घटनास्थळी बघ्यांची गर्दी जमली होती त्यानंतर पोलिसांना पाचारण करण्यात आले. सदरील घटनेचा पोलिसाकडून पंचनामा करण्यात आला असून शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची भरपाई देण्यात यावी अशी मागणी नुकसान झालेल्या शेतकऱ्याने बोलताना व