स्थानिक स्वराज्य संस्थांच्या संभाव्य निवडणूक पार्श्वभूमीवर राजकिय पक्ष आक्रमक भूमिका अवलंबत आहे. माजी आमदार तथा शिवसेना शिंदे गटाचे चंद्रपूर- यवतमाळ जिल्हा समन्वयक विश्वास नांदेकर यांनी नगर परिषद व आगार प्रमुखांना सज्जड दम देत समस्यांचे निराकरण करा अन्यथा तीव्र आंदोलन छेडावे लागेल असा इशारा निवेदनातून दिला आहे