Install App
adagaleamol
This browser does not support the video element.
हवेली: गणेशोत्सव ईद व नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर चिंचवड येथे पिंपरी पोलिसांचे पथसंचलन
Haveli, Pune | Sep 2, 2025
सध्या सुरू असलेल्या गणेशोत्सव येणारे ईद व नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर चिंचवड येथे पिंपरी पोलिसांनी पथसंचलन केले. कायदा सुव्यवस्था या काळात अबाधित राहावी व कोणतेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सदर पथसंचलन करण्यात आले.
Share
Read More News
T & C
Privacy Policy
Contact Us
Your browser does not support JavaScript!