येवला येथील माऊली लॉन्स या ठिकाणी येवला शहर पोलिसांच्या वतीने शांतता कमिटीची बैठक आयोजित करण्यात आली होती गणेश विसर्जन आणि ईद-ए-मिलाद एका दिवशी येत असल्याने या दृष्टिकोनातून जिल्हा पोलीस प्रमुख बाळासाहेब पाटील यांनी सन उत्सव हे शांततेत साजरी करावे असे आव्हान केले याप्रसंगी त्यांनी मुस्लिम समाजाने गणेश विसर्जनानंतर ईद साजरा करण्याचा निर्णय घेतल्याने या निर्णयाबद्दल त्यांचे स्वागत जिल्हा पोलीस प्रमुखांनी केले