एआयएमआयएम सोलापूर शहर अध्यक्ष फारुक शाब्दि व आ.वारिस पठाण या नेत्यांनी संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांची काल उपोषण स्थळी भेट घेऊन त्यांना एमआयएम पक्ष आणि महाराष्ट्रातील संपूर्ण मुस्लिम समाजाच्या वतीने आरक्षणाच्या लढायला पाठिंबा दिला आहे.अशी माहिती २९ आॅगस्ट रोजी रात्री शाब्दी यांनी दिली.