आज दि. 24/08/2025 रोजी मौजे. पळसगाव ता. नायगाव जिल्हा नांदेड येथे...दि. 29/08/2025 रोजी मुंबई आझाद मैदान येथे मराठा योद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांचे आमरण उपोषण होणार आहे त्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी पळसगाव येथे चावडी बैठक घेण्यात आली. त्या बैठकीला प्रचंड मोठ्या प्रमाणात समाज बांधव उपस्थित होते. मोठ्या उत्साहात हि बैठक पार पडली.गावाकऱ्यांनी गावातील प्रत्येक घरातील एक असे एकेरी गाव मुंबई ला जाण्याची शपथ घेतली.... व या पुढे ज्या ज्या वेळी समाजाला लढा द्यावा लागेल त्या त्या वेळी गा