आज ११ सप्टेंबर गुरुवार रोजी दुपारी ३ वाजता मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्र विधानमंडळाच्या आश्वासन समितीचे प्रमुख व बडनेरा मतदार संघाचे आमदार रवि राणा यांच्या अध्यक्षतेखाली आज गृहनिर्माण विभाग तसेच सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाच्या विविध प्रलंबित आश्वासनांच्या संदर्भात बैठक आयोजित करण्यात आली.सदर बैठकीस आमदार राजेश पवार, आमदार ् सचिन कल्याण शेट्टी, आमदार अमित झनक, आमदार विक्रम सातपुते,आमदार अमोल पाटील हे सदस्य उपस्थित होते. बैठकीत अकरा लाख ऐंशी हजार लोकांना शहरी भागात....