धारणी पोलीस स्टेशन हद्दीतून एका अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याची तक्रार 12 सप्टेंबर रोजी दुपारी एक वाजून 29 मिनिटांनी एका महिलेने धारणी पोलीस स्टेशनला दाखल केली आहे. फिर्यादी महिलाही बाहेरगावी मजुरीच्या कामाला गेली असताना फिर्यादी महिलेच्या सासुने मुलगी घरात दिसत नसल्याचे फोनवरून सांगितले.ळवून नेलेल्या अल्पवयीन मुलीचा नातेवाईक व इतर ठिकाणी शोध घेतला असता ती आढळून आली नसल्याने गावात राहणारा सुरेश सकरु मावस्कर यानेच अल्पवयीन मुलीला पळवून नेले असल्याचे तक्रारीत दाखल करण्यात आले असल्याने...