Download Now Banner

This browser does not support the video element.

अकोला: धम्मचक्र प्रवर्तन दिवसानिमित्त मध्य रेल्वे विशेष गाड्या सुरू, खासदार अनुप धोत्रे यांनी प्रशासनाचे केले अभिनंदन

Akola, Akola | Sep 29, 2025
मध्य रेल्वे आणि दक्षिण मध्य रेल्वे प्रशासनाने धम्मचक्र प्रवर्तन दिवस-२०२५ निमित्त प्रवाशांसाठी विशेष अनारक्षित गाड्या चालवण्याची घोषणा केली आहे. पुणे, नाशिक, मुंबई, सोलापूर, नागपूर, अकोला आणि भुसावळ मार्गांवर या गाड्या १ ते ४ ऑक्टोबर २०२५ दरम्यान सेवा देतील. अकोला, बुलढाणा, वाशिम, हिंगोली व अमरावती जिल्ह्यांतील नागरिकांसाठी प्रवास सोयीस्कर आणि आर्थिक दृष्ट्या लाभदायक ठरेल.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us