.वसमत शहरासह तालुक्यातील ज्ञानदीप स्कूल व्हॅन संघटनेच्या वतीने मराठा योद्धा मनोज जरांगे हे मुंबईच्या आझाद मैदान येथे आरक्षणाच्या मुद्द्यावरून उपोषणास बसले आहेत आणि त्यांना पाठिंबा म्हणून आज दिनांक 30 ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास उपविभागीय अधिकारी वसमत यांना पाठिंबाची निवेदन दिले आहे यावेळी संघटनेचे कार्यकर्ते पदाधिकारी