Download Now Banner

This browser does not support the video element.

धर्माबाद: रत्नाळी येथे आमदार राजेश पवार यांनी अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करून शेतक-यांच्या जाणुन घेतल्या व्यथा

Dharmabad, Nanded | Sep 9, 2025
धर्माबाद तालुक्यातील मौजे रत्नाळी येथे आज मंगळवार दिनांक ९ सप्टेंबर २०२५ रोजी नायगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश पवार यांनी अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करून शेतकरी बांधवांच्या व्यथा जाणून घेतल्या.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us