मंठा तालुक्यातील मराठा आंदोलन आझाद मैदानावर दाखल सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील चार दिवसापासून आमरण उपोषणावर आझाद मैदान या ठिकाणी बसलेले आहेत सरकार कोणत्याही प्रकारची दखल घेत नसल्याने एक सप्टेंबर दुपारी तीन वाजता मंठा तालुक्यातील मराठा आंदोलकांनी आझाद मैदानावर सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत मुंबई सोडणार नाही असा इशारा यावेळी आंदोलकांनी सरकारला दिला