जिल्हा अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत रेड्डी,उपविभागीय अधिकारी संदीप कुमार अपार यांच्या प्रमुख उपस्थितीत मंगळवार ३० सप्टेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता आगामी नवदुर्गा विसर्जन,दसरा,धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या पार्श्वभूमीवर शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार अजित जाधव यांनी शांतता समिती सदस्य पत्रकार बांधव नवदुर्गा,शारदा देवी विसर्जन मंडळ अध्यक्ष यांच्या सभेचे आयोजन केले होते या सभेला शांतता समिती सदस्यांचे समस्यांचे निराकरण करा संबंधित विभागाच्या प्रमुखांना उपविभागीय अधिकारी यांनी सूचना दिल्या.