गायकवाड चौक येथे राहणाऱ्या विवाहितेचा सासरे छळ. सदर ते 30 वर्षे विवाहितेने आझाद नगर पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, मला मूळ बाळ न झाल्याने व तसेच घर खर्चासाठी पैसे न दिल्याने सासरच्या मंडळींनी माझा शारीरिक व मानसिक छळ सुरू केला होता. व तसेच मला वाईट वाईट शिवीगाळ करत हाता बुक्क्यांनी मारहाण करत होते . व तसेच जीवे ठार मारण्याची देखील धमकी देत होते, यावरून आझाद नगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.