राज्याचे कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील हे सोलापूर दौऱ्यावर आले असता ते मराठा आरक्षणाबाबत नकारात्मक भूमिका घेत आहेत आणि वेगवेगळे स्टेटमेंट देत आहेत त्यामुळे संभाजी ब्रिगेड सामाजिक संघटनेचे वतीने त्यांना जाब विचारण्याचा प्रयत्न केले असता फौजदार चावडी पोलीस स्टेशनच्या वतीने आज सायं फौजदार चावडी परिसरातून त्यांना ताब्यात घेण्यात आले.