बेकायदेशिरपणे गांजा हा अमली पदार्थ बाळगणार्या पाच जणांना दहशतवाद विरोधी शाखेच्या पथकाने बुधवार 30 जुलै रोजी रात्री 8.25 वा.सुमारास भाट्ये परिसरातील कोहिनूर हॉटेलच्या कंपाउंड लगत असलेल्या टेबल पॉईंट येथून अटक केली. त्यांच्याकडून 17 ग्रॅम गांजा आणि टोयोटा फॉरच्युनर कार असा एकूण 5 लाख 3 हजार 495 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. अमान नौशाद शेकासन(26,रा.राहत अपार्टमेेंट,रत्नागिरी),राज नितीन राउत(25,रा.संस्कृती गार्डन शिवाजीनगर,रत्नागिरी),कैफ नियाज होडेकर(21,भाट्ये यांचा समावेश आहे