आकोट येथील रोटरी क्लब द्वारा आयोजित तारांगण दर्शन या खगोलशास्त्रीय कार्यक्रमाचे वसुंधरा इंग्लिश हायस्कूलमध्ये दि.४ सप्टेंबर रोजी दिवसभर आयोजन करण्यात आले असता छोट्या सिनेमागृह सदृश्य तंबूत प्रत्येक वर्गाला 20 मिनिटे याप्रमाणे संपूर्ण आकाशगंगेची दृकश्राव्यरित्या माहिती विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात आली.विद्यार्थी व शिक्षकांनी याबद्दल मनःपूर्वक समाधान व्यक्त करून रोटरी क्लबचे आभार मानलेत. रोटरी क्लब द्वारा हा विशेष उपक्रम कोट शहरात राबविण्यात आला