Download Now Banner

This browser does not support the video element.

भूम: घाटनांदुर येथे पवनचक्की प्रकरणावरून तिघांना मारहाण करणाऱ्या सात जणांविरुद्ध भूम पोलिसात गुन्हा दाखल

Bhum, Dharavshiv | Sep 9, 2025
पवनचक्की प्रकरणात तिघांना मारहाण करणाऱ्या सात जणांवर गुन्हा दाखल, पवनचक्कीच्या कामाचे फोटो का काढले म्हणत केली होती जबर मारहाण करण्यात आली होती. बजरंग गोयकर स्वप्निल गोयकर व ज्ञानेश्वर करगळ या तिघांना पवनचक्कीच्या गुंडांकडून झाली मारहाण आहे. भूम तालुक्यातील घटनांदूर येथे दोन दिवसांपूर्वी घडली होती. अशी माहिती भूम पोलिसांच्या वतीने ९ सप्टेंबर रोजी सहा वाजता देण्यात आली.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us