औंढा नागनाथ शहरातील शासकीय विश्रामगृह येथे दिनांक 21 ऑगस्ट गुरुवार रोजी दुपारी दोन वाजता रिपब्लिकन सेनेची आढावा बैठक पार पडली यादरम्यान सरसेनानी आनंदराज आंबेडकर व रिपब्लिकन सेनेचे युवा प्रदेशाध्यक्ष किरण घोंगडे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून अनेक मुस्लिम युवकांनी रिपब्लिकन सेनेत जाहीर प्रवेश घेतला आहे यादरम्यान रिपब्लिकन सेनेचे युवा प्रदेशाध्यक्ष किरण घोंगडे जिल्हायुवा कार्याध्यक्ष प्राध्यापक भीमानंद काळे, महासचिव खिल्लारे यांनी कार्यकर्त्यांचे पुष्पहार घालून पक्षात स्वागत केले.