Download Now Banner

This browser does not support the video element.

अमरावती: गाडगेनगर चोरी प्रकरणातील ३ आरोपींना अटक; २.८८ लाखांचा मुद्देमाल जप्त, गुन्हे शाखेची कारवाई

Amravati, Amravati | Sep 6, 2025
शहर गुन्हे शाखेच्या पथकाने गाडगेनगर पोलीस ठाण्यातील घरफोडी व चोरी प्रकरणातील ३ आरोपींना तसेच विधी संघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेतले असून, चोरी गेलेला मुद्देमाल व वापरलेले वाहन जप्त करण्यात आले आहे. पोलीस आयुक्त अरविंद चावरिया यांच्या आदेशानुसार रेकॉर्डवरील वाहनचोरी व घरफोडी प्रकरणांवर पाळत ठेवण्यात येत होती. दरम्यान, गुप्त माहितीवरून ६ सप्टेंबर रोजी रजनी मंगल कार्यालयाजवळील कर्तव्य लॉन परिसरात कारवाई करण्यात आली. तेथे संशयित ऑटो (क्र. एमएच-२७-बीडब्ल्यू-२३७५) मधून ५९ नग काळ्या रंगाचे अ
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us