Download Now Banner

This browser does not support the video element.

भंडारा: अपघातातून थोडक्यात बचावले भंडाराचे खासदार डॉ. पडोळे; नागपूर बायपासवर उमरेड फाट्याजवळची घटना

Bhandara, Bhandara | Sep 11, 2025
उपराष्ट्रपती पदाची निवडणूक आटोपून मुंबईमार्गे भंडाऱ्याकडे परतत असताना खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांच्या वाहनाला आज 11 सप्टेंबर रोजी सकाळी 6 वाजता दरम्यान भीषण अपघात झाला. नागपूर बायपासवरील उमरेड फाट्याजवळ घडलेल्या या अपघातात थोडक्यात जीवितहानी टळली. खासदार पडोळे किरकोळ जखमी झाले असून त्यांच्या फॉर्च्युनर (एमएच 36 एपी 9911) वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे. घटनेच्या वेळी वाहनात खासदार स्वतः उपस्थित होते. दिल्ली येथे उपराष्ट्रपती पदाकरिता मतदान करून ते विमानाने मुंबईला पाेहचले.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us