आज दिनांक सप्टेंबर रोजी दिवसा येथे बदल्याचा खुनी हल्ला झाल्या असून यात दही हत्याकांडात मुलगा आईची हत्या करण्यात आली आहे यात हा हल्ला जुन्या वादातून झाला असून वडिलांच्या हत्येचा बदला काढण्यात आल्याचा समजते अमोल ढाकोडे वय वर्षे चाळीस व सुशिला वसंत डाखोडे वय वर्ष 55 या दोघांचा या घटनेत मृत्यू झाला आहे या दोन युवकांनी आत्म समर्पण केले आहे पोलीस तपास करत आहे