सेनगाव तालुक्यातील विविध गावात गणरायाची वाजत गाजत पोलिसांच्या बंदोबस्तात मिरवणूक काढण्यात आली सेनगाव शहरातील गणपती विसर्जन ठिकाणी सेनगाव चे पोलीस निरीक्षक दीपक मस्के यांनी सुद्धा गणरायाचे विसर्जन केले आहे अशी माहिती अर्ज दिनांक सहा सप्टेंबर वार शनिवारी रोजी सायंकाळी सात वाजता प्राप्त झाली आहे