आज दिनांक एक सप्टेंबरला ज्येष्ठा गौरी आवाहनानिमित्ताने, संपूर्ण तालुक्यात जेष्ठा गौरी पूजनाची धावपळ वाढली असून, आज दिनांक एक सप्टेंबरला सायंकाळी सहा वाजता धामणगाव काटपुर येथील मोहन तुळशीराम वळले यांचे घरी गौराई स्थापनेनिमित्त आकर्षक रोषणाई करून महाप्रसादाचे आयोजन देखील करण्यात आले आहे