फिर्यादी अमित जगदीश तांडेकर वय 25 वर्ष रा.पाऊलदौना तालुका सालेकसा यांची हिरो होंडा एन.एक्स.जी मोटरसायकल क्रमांक एम एच 35 यु 6449 किंमत अंदाजे 30 हजार रुपयाची कोणीतरी अज्ञात चोराने रेल्वे स्टेशन गोंदिया च्या पार्सल ऑफिस समोरून दिनांक 24 ऑगस्ट रोजी चे सहा वाजता ते 25 ऑगस्ट रोजी चे दुपारी दोन वाजता दरम्यान चोरून नेल्याने दिनांक 4 सप्टेंबर रोजी फिर्यादीचे तक्रारीवरून पोलीस स्टेशन गोंदिया शहर येथे अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्यात अज्ञात आरोपीचा शोध सुरू होते