Download Now Banner

This browser does not support the video element.

भद्रावती: जिल्हा प्रमुख अड. धानोरकर यांच्या नेतृत्वात पोंभुर्णा व मुल येथे शिवसेना शिंदे गटाच्या सदस्य नोंदणी अभियानाला सुरुवात.

Bhadravati, Chandrapur | Sep 1, 2025
शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख अड.युवराज धानोरकर यांच्या नेतृत्वात बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातील मुल व पोंभुर्णा येथे शिवसेना शिंदे गटाच्या सदस्य नोंदणी अभियानाला सुरुवात करण्यात आली. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी तळागाळातील नागरीकांनी संपर्क साधून शिवसेना नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचे विचार जनमानसात पोहोचवून व सदस्य तयार करुन पक्षाचे संघटन वाढविण्याचे आवाहण जिल्हाप्रमुख अड.धानोरकर यांनी केले.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us