मालेगाव टेहरे पाट्याजवळ अयोध्या नगर येथे राहणाऱ्या अश्विन जाधवट यांनी बायकोच्या त्रासाला कंटाळून आपली चार वर्षाची मुलगी तेजस्विनी जाधवट हिला गिरण नदीमध्ये फेकून देत स्वतःही गिरणा नदीच्या पात्रात उडी मारली व स्थानिक तरुणांनी या दोघांनाही वाचवले एकंदरच या संदर्भात मालेगाव पोलीस आणि अग्निशामक दलाच्या जवानांनी घटनास्थळी येऊन मदत कार्य केले