भारती मोरेश्वर राजूरकर वय वर्ष 45 राहणार राजुरा, तालुका चांदुर रेल्वे ,जिल्हा अमरावती ही महिला एसटी डेपो चांदुर रेल्वे येथून बेपत्ता झाली आहे. सर्वत्र शोध घेतला असून त्याबाबत चांदुर रेल्वे पोलिसात मिसिंग नोंद देण्यात आली आहे. सदर पहिले बाबत माहिती मिळाला चांदुर रेल्वे पोलिसात माहिती देण्याचे आवाहन चांदुर रेल्वे पोलिसांनी केले आहे.