बीड मधील यंत्रणा नेमकी काय करत आहे.असा सवाल सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांनी उपस्थित केला आहे कर्जबाजारी प्रकरणातील बोबडे कुटुंबाच्या प्रश्नावर त्या बीडमध्ये माध्यमांसमोर बोलत होत्या. या प्रकरणात एकाने आत्महत्या केली या प्रकरणात काय एफ आय आर दाखल केली नाही त्यामुळे अंजली दमानिया यांनी आरटीआय मागितलेला आहे दिलेल्या धमक्या प्रकरणातही या एफ आय आर दाखल केली नाही बोबडी कुटुंबीयांच्या 17 गुंठे जमिनीवर कब्जा केल्याचे सांगण्यात आले बोबडे प्रकरणात पोलिसांनी का दिरंगाई केली.