आज बुधवार तीन सप्टेंबर रोजी दुपारी बारा वाजता मध्ये बोलताना मराठा आंदोलन मनोज जरांगे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना माहिती दिली की, मराठा आरक्षणाच्या संदर्भातील जीआर हा उपसमितीने दिलेल्या असून त्यांना तो देण्याचा पूर्ण अधिकार आहे, मी वकील आणि आरक्षणाचे अभ्यासक यांच्याशी चर्चा करूनच आंदोलन मागे घेतले आहे, समाजाला माझा गर्व आहे तर मला समाजाचा गर्व आहे, अशी प्रतिक्रिया मनोज जरांगे पाटील यांनी सदरील माहिती माध्यमांशी बोलताना आज रोजी दिली आहे.