चाळीसगाव तालुक्यातील वाकडी गावातील आदिवासी वस्ती अनेक वर्षांपासून मूलभूत सुविधांपासून वंचित आहे. गटारी, पिण्याचे पाणी आणि शौचालयांसारख्या अत्यावश्यक सुविधांच्या अभावामुळे येथील ग्रामस्थांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. गटारींचा अभाव, अस्वच्छता आणि रोगांचा धोका