हिंगोली आज दिनांक 30 मे शुक्रवारी रोजीच्या चार वाजता आमदार तानाजीराव मुटकुळे यांनी नरसी नामदेव गाव ते मुख्य राज्य महामार्गाला जोडल्या जाणाऱ्या रस्त्याची पाहणी केली या रस्त्यामुळे पंचक्रोशीतील नागरिक तसेच गावातील नागरिकांना या रस्त्याचा फायदा होणार आहे त्यामुळे रस्त्याची पाहणी करण्यात आली आहे यावेळी आमदार तानाजीराव मुटकुळे नरसी नामदेव येथील गावकरी मंडळी यांच्यासह भाजप पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते