धुळे धनुर गावात मजूराने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.सदर मयताचे नाव अनिल दिवाण पाटील ( शिंदे ) वय 29 व्यवसाय मजुरी राहणार शिवाजी नगर धनुर तालुका जिल्हा धुळे.अशी माहिती 2 सप्टेंबर मंगळवारी सकाळी नऊ वाजून 28 मिनिटांच्या दरमम्यान सोनगीर पोलीसांनी दिली आहे. धनुर गावात शिवाजी नगरात 1 सप्टेंबर सोमवारी सहा वाजेच्या दरम्यान राहते घरातील स्वयंपाक घरात अनिल पाटील (शिंदे ) यांने लोखंडी पाईपला सुखी दोरीला गळफास घेतलेल्या स्थितीत आढळल्याने त्याच्या पत्नीने आरडाओरडा केली. त्यानंतर ग्