शहरातील साई गणेशोत्सवात शेगाव येथील दिंडीच्या मिरवणुकीने शहरवासी यांचे लक्ष वेधले महिलांचा मिरवणुकीत प्रचंड सहभाग मंगरूळपीर शहरा लागत असलेल्या शहापूर येथील साई गणेशोत्सव मंडळ दरवर्षी आगळावेगळा संस्कृती जपण्याचा उपक्रम करत असतो यावर्षी शेगाव येथील दिंडी ची मिरवणूक वारकऱ्यांच्या गजरात मृदंगाच्या तालात शेकडो महिलांनी सहभागी होऊन गणेशोत्सवाला संस्कृतीचे वळण दिला आहे बाप्पाला निरोप देताना मृदंगांच्या व टाळांच्या तालात हुगळी व बाप्पा समोर नृत्य करत होता तर भाविकांनी सुद्धा भक्तीमय निरोप दिला