नाशिकच्या मालेगावातील अजंग वडेल शिवारात माजी सैनिकांनी स्थापन केलेल्या वेंकटेश्वरा फॉर्म येथे भारतीय स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. ज्येष्ठ सिने अभिनेते मकरंद अनासपुरे ,प्रवीण तरटे , हास्य जत्रा फेम भारत गणेशपुरे, गौरव मोरे, शिवाली परब यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती.माजी सैनिकांनी एकत्र येत 500 एकरात सुरू केलेल्या अत्याधुनिक शेतीमुळे या ठिकाणी खऱ्या अर्थाने जय जवान,जय किसानचा नारा सार्थ ठरला