मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणासाठी लढत असुन ते मुंबईत आमरण उपोषण करीत आहेत दरम्यान सरकारने त्यांनी केलेल्या मागण्या मान्य कराव्यात अशी मागणी मस्साजोगचे सरपंच स्व.संतोष देशमुख यांचे बंधु धनंजय देशमुख यांनी दि.३० ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजता कळंब येथील ढोकी रोड परिसरात बोलताना दिली आहे.