दिनांक 12 ऑगस्ट रोजी मुंगी तालुका शेवगाव गावच्या शिवारात गोदावरी नदी पात्रालगत शेताच्या कडीला एक पुरुष जातीचे अंदाजे 30 वर्ष वयाचे अनोखी प्रेत म्हणून आले होते सदर घटनेबाबत शेवगाव पोलीस स्टेशन येथे राहुल पुंडलिक अवताडे यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल आहे सदर गुन्ह्याचे आरोपी दुर्गेश मदन तिवारी श्रीमती भारतीय रवींद्र दुबे यांना ताब्यात घेण्यात आलेले होते परंतु त्यांचा साथीदार अप्रोच हा गुन्हा घडल्यापासून फरार झालेला होता