ओबीसीच्या हितासाठी मुख्यमंत्री फडणवीस जागृतपणे निर्णय घेतील ओबीसीला मिळणारे सर्व लाभ आणि मिळणारा निधी यामध्ये कुठलाही अन्याय होऊ दिला जाणार नाही मराठा समाजाच्या बाबतीत जे कुणबी मध्ये आहेत त्यांच्या बाबतीत दुमत नाही पण अवैध रीतीने कुठलेही दाखले दिले जाऊ नये ओबीसी समाज हा मुळातच सामाजिक मागासलेपणा भोगतोय ओबीसी समाज राजकीय दृष्ट्या ही मागासलेला आहे सरसकट सर्टिफिकेट दिले जाऊ नयेत या भूमिकेवर आम्ही ठाम आहोत असे मत माध्यमांसमोर बोलताना महाराष्ट्र राज्याच्या पर्यटन व पशुसंवर्धन मंत्री पंकजा म