Download Now Banner

This browser does not support the video element.

वाशिम: जिल्ह्यातील राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या अधिकारी,कर्मचाऱ्यांचे 20 दिवसांपासून बेमुदत काम बंद आंदोलन सुरूच उज्वला लिंबाजी

Washim, Washim | Sep 10, 2025
वाशिम जिल्ह्यातील राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या अधिकारी,कर्मचाऱ्यांचे मागील 20 दिवसांपासून बेमुदत काम बंद आंदोलन सुरूच : वाशिम जिल्ह्यासह राज्यातील 33 हजार राष्ट्रीय आरोग्य अभियाना अंतर्गत कार्यरत असणारे अधिकारी आणि कर्मचारी सेवेत कायम करण्याच्या शासन निर्णयाच्या अंमलबजावणी सह मानधन वाढ,लॉयल्टी बोनस, ई-पीएफ,इंन्शुरन्स आणि बदली धोरण या प्रलंबित मागण्यांसाठी मागील 20 दिवसांपासून बेमुदत संपावर असून त्यांनी काम बंद आंदोलन सुरू केलं आहे.या आंदोलनात वाशिम जिल्ह्यातील 450 हुन अधिक अधि
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us