घाटकोपर एन वॉर्ड मनपा राजावाडी हॉस्पिटल या ठिकाणी ४० नंबर एमर्जेन्सी वॉर्ड समोर आज सोमवार दिनांक ०८ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता गटारीची जाळी तुटलेल्या अवस्थेत निदर्शनास आली असून याठिकाणी दुर्घटना घडू शकते मात्र याकडे पालिका प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचे चित्र दिसत आहे.