सामाजिक सलोखा जपण्यासाठी ५ सप्टेंबर रोजी जूलूस न काढता गणपती विसर्जनानंतर आज ७ सप्टेंबर रोजी जश्ने ईद-ए-मिलादून्नबी निमित्त दरवर्षीप्रमाणे यावर्षीही विजापूर वेस येथून जूलूस मोठ्या उत्सहात हजारोंच्या उपस्तितित काढण्यात आला.यावेळी जूलूस कमिटीचे पदाधिकारी यु.एन.बेरिया,व हाजी एम.डी.शेख यांनी माध्यमांशी संवाद साधत सर्व हिंन्दु-मुस्लिम बांधवाना शुभेच्छा दिल्या