अलफैज फाउंडेशन च्या वतीने जळगाव खान्देशचे कवी साहित्यिक व पत्रकार यांच्या तिसरा सन्मान सोहळा दिनांक 31 मे शनिवारी 2025 ला मेहरूण येतील ईकरा थीम कॉलेजचे के.के. मोतीवाला सेमिनार हॉलमध्ये संपन्न होत आहे अशी माहिती ईकरा संस्थेचे अध्यक्ष करीम सालार यांनी आज दिनांक 27 मे रोजी दुपारी पाच वाजता ईकरा कॉलेज येथे दिली .