गणेशोत्सव व ईद-ए-मिलाद या दोन मोठ्या सणांच्या पार्श्वभूमीवर धाराशिव शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक कुमार दराडे यांनी नागरिकांना आवाहन केले असुन नागरीकांनी हे सण कायदा व सुव्यवस्था राखत साजरे करावेत असे आवाहन दि.३० ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजता केले आहे.