कापसावरील आयात शुल्क वाढवा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाच्यावतीने उपविभागीय अधिकारी मार्फत केंद्रीय कृषिमंत्री यांना करण्यात आली आहे. केंद्र शासनाने कापसावरील आयत शुल्क कमी केला होता त्यामुळे शेतकऱ्यांच्या कापसाला कमी भाव मिळणार त्यामुळे आधीच संकटात असलेला शेतकरी आणखी संकटात जाईल त्यामुळे कापसावरील आयत शुल्क वाढवा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने करण्यात आले आहे.