नाशिकच्या वाडीव-हे पोलीस ठाणे हद्दीत आहुर्ली रोडवर मुरंबी शिवारात लुटमार करणारे गुन्हेगार जेरबंद Anc: दि. २१/०८/२०२५ रोजी रात्री 11 वाजेच्या सुमारास वाडीव-हे पोलीस ठाणे हद्दीत आहुर्ली रोडवर मुरंबी शिवारात शेल कंपनीच्या शांताई पेट्रोल पंपावर काळया रंगाचे बजाज पल्सर दुचाकीवर आलेल्या दोन अज्ञात आरोपीतांनी पंपावरील कामगारास कोयत्याने मारहाण करून पैशांची बॅग हिसकावुन जबरी चोरी करून पळून गेलेबाबत बाबत वाडीव-हे पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता.