हिंगोली शिवसेना कार्यालय परिसरात शिवसेना शिंदे गट जिल्हाप्रमुख तथा कळमनुरी विधानसभेचे आमदार संतोष दादा बांगर यांनी वगरवाडी वसमत येथील कर्करोग ग्रस्त रुग्णास आर्थिक मदत देऊ पुढील उपचारासाठी पाठवण्यात आले आहे व जो काही खर्च होईल तो स्वतः आमदार संतोष दादा बांगर हे करणार असल्याचे देखील यावेळी सांगण्यात आले आहे अशी माहिती आज दिनांक 13 सप्टेंबर वार शनिवारी रोजी सकाळी दहा वाजता प्राप्त झाली आहे