वसमत अकोला पॅसेंजर ला जाणाऱ्या युवकाचा रेल्वेच्या स्टेशन वरून आज दिनांक 24 ऑगस्ट रोजी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास रेल्वेतून पडून दुर्दैवी अपघात झालाय या अपघातामध्ये या युवकाचे दोनही पाय तुटून गेले घटनास्थळी रेल्वे प्रशासन दाखल झाला असून बघायची गर्दी तुम्ही देखील जमली काही वेळासाठी रेल्वे थांबवण्यात आली आता हा युवक कोण आहे कुठे जात होता याचा शोध आता पोलीस प्रशासन घेत आहे .