कपास किसान अॅप डाऊनलोड करून कापूस ऑनलाईन नोंदणी करावी – सभापती ए जे बोराडे पाटील भारतीय कपास निगम लिमिटेड द्वारा नजीकच्या काळात कापूस खरेदी कृषी उत्पन्न बाजार समिती मंठा अंतर्गत सुरू होणार असून तालुक्यातील शेतकरी बांधवांनी स्वतःच्या मोबाईलवर रजिस्ट्रेशनकरिता कपास किसान अॅप डाउनलोड करावे असे आवाहन 30 ऑगस्ट दुपारी 3 वाजता बाजार समितीचे सभापती ए जे बोराडे व संचालक मंडळाचेवतीने करण्यात आले आहे. मोबाईल प्ले स्टोअरवरून कपास किसान हे अॅप्लीकेशन सर्वप्रथम डाऊनलोड करून घ्यावे त्यानंतर रजिस्ट