Download Now Banner

This browser does not support the video element.

दर्यापूर: नवरात्रात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी दर्यापूर पोलीस स्टेशन येथून पोलिसांचा भव्य रूट मार्च व मॉप ड्रिल

Daryapur, Amravati | Sep 26, 2025
नवरात्र उत्सव काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी अमरावती जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक विशाल आनंद व अप्पर पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या आदेशाने आज सकाळी १० वाजता दर्यापूर पोलीस स्टेशन येथून भव्य रूट मार्चचे आयोजन करण्यात आले.या मोहिमेला उपविभागीय पोलीस अधिकारी सतीश कुलकर्णी व दर्यापूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुनील वानखेडे यांचे मार्गदर्शन लाभले.दर्यापूर पोलीस स्टेशन येथून सुरवात झालेला रूट मार्च बुटी चौक मार्गे शहरातील महत्वाच्या भागातून काढण्यात आला.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us